बारावीचा राज्याचा निकाल 91.25 टक्के
कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल: 96.01 तर सर्वात कमी निकाल मुंबई: 88.13 टक्के..एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.२५ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ३.०३ टक्क्यांनी घटले आहे. 2022 मध्ये राज्याची उत्तीर्णता 94.2 टक्के होती.
पुणे: 93.34 टक्के, नागपूर: 90.35 टक्के, औरंगाबाद: 91.85 टक्के, मुबई: 88.13 टक्के ,कोल्हापूर: 93.28 टक्के, अमरावती: 92.75 टक्के, नाशिक: 91.66 टक्के ,लातूर: 90.37 टक्के, कोकण: 96.01 टक्के
या वर्षीही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.७३ टक्के असून ते राज्यातील ८९.१४ टक्के होते.कला, विज्ञान आणि वाणिज्य आणि उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम (HSVC) च्या एकूण 14,16371 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. या परीक्षेत राज्यातील नऊ विभागातून १२९३४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले
तुमचा निकाल तपासा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
http://mahresult.nic.in/