रेडगाव खु।।, या, चांदवड येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ ‌

दिघवद (वार्ताहर कैलास सोनवणे): रेडगाव खु।।, या, चांदवड येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ ‌. वै,बाळाबाबा ढगे व वै, रंगनाथ महाराज कोकाटे आणि वै,वामनानंद महाराज यांच्या प्रेरणेने यादव स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने दिनांक ४/१०/२०२३ पासून ते बुधवार ११/१०/या कालावधीत होणार आहे रोज पहाटे ५ते६काकडा भजन सकाळी ७ते९गाथा पारायण सायंकाळी ६ते७हरीपाट रात्री ९ते११ किर्तन दि,४रोजीपोपट महाराज पाटील यांचेतर ५रोजी रामनाथ महाराज नाशिक ६ आचार्य रामकृष्ण महाराज लहवितकर ७एकनाथ महाराज सदगिर ठाणे ८तुकाराम महाराज परसुलकर ९आनिल महाराज बार्शीकर सोलापूर १० रोजी केशव महाराज मुळीक बारामती यांचे किर्तने आयोजित केले आहेत तर दि,११रोजी उमेश महाराज दशरथे आळंदी यांचे काल्याचे किर्तन होणार आहेत यावेळी दिघवद भडाणे ननावे बजरंवाडी आदि गावातून दिंडी रेडगाव खु , येथे येणार आहे यावेळी नाशिक जिल्ह्यातील किर्तनकार तसेच वारकरी संत महंत भाविक उपस्थित रहाणार आहेत

पत्रकार -

Translate »