थकवा,उत्साह,कमजोरी, पुरूषांना सेक्स विषयक ताकद
या समस्या आहेत मग हे नक्कीच करून पहा..

सर्वप्रथम, तुम्ही कोणत्याही प्रकारचे ड्रग घेत असाल तर ते सोडा, दररोज काही व्यायाम करा, जसे की धावणे किंवा चालणे. ५० पुश- समाविष्ट करा. आपल्या आहारात अप्स आणि सिट-अप, फळे, दूध इ. केळी हे एक फायदेशीर फळ आहे. हे सर्व करा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
शास्त्रज्ञांनी विविध खाद्यपदार्थांचा संबंध उत्तम सेक्सशी जोडला आहे. या लेखात, कामवासना वाढवण्यासाठी, तग धरण्याची क्षमता सुधारण्यासाठी आणि तुमचे लैंगिक जीवन वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावेत याबद्दल जाणून घ्या.
एक इंच दालचिनी तूकडा,दोन तमालपत्र, दोन लवंगा एकत्र घेऊन दोन कप पाण्यात उकळून घ्या ते एक कप राहील्यावर पिऊन घ्या हा प्रयोग रोज रात्री करा आठ दिवस ब्रम्हचर्य पाळा नंतर आपणास फरक दिसेल आवडला तर हा प्रयोग नेहमी करू शकता याने डायबेटीस ही कंट्रोल राहील,वाढलेल पोट ही आकारात येईल, श्वसनाचे आजार, पित्त ही कमी होईल, त्वचेचा वर्ण ही सुधारेल.
खजूराच्या बीया काढून त्या तव्यावर भाजून घ्या नंतर त्याची पावडर करून चमचाभर पावडर रोज कपभर दूधात घालून पीत जा थकवा, कमजोरी, सेक्स मध्ये उत्साह येईल स्त्री, पुरुष दोघेही हा प्रयोग करू शकता.ड्रायफ्रुट चांगल्या सेक्स लाईफसाठी आहारात ड्रायफ्रुट, शेंगदाणे या सारख्या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे शरीर निरोगी राहतं. रोज ड्रायफ्रुट आणि शेंगदाणे खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं आणि लैंगिक ताकदही वाढते. यात भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे एनर्जी मिळते आणि अनेक आजार दूर राहता.

एवोकॅडो, शतावरी, नट, सीफूड आणि फळे यांसारख्या हृदयासाठी निरोगी आहारामध्ये वैशिष्ट्यीकृत अनेक पदार्थांचा पारंपारिक औषध आणि वैज्ञानिक संशोधनाने या खाद्यपदार्थांचा संबंध उत्तम सेक्सशी जोडला आहे.