Mahatma Phule Jayanti : महात्मा फुले जयंतीनिमित्त पालकमंत्र्यांचे अभिवादन

0

Mahatma Phule Jayanti : महात्मा फुले जयंतीनिमित्त पालकमंत्र्यांचे अभिवादन

महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. ११) गंजपेठेतील फुले वाड्यातील जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक, राजकीय संस्था संघटना, पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
Pune News महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jotirao Phule Jayanti) यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. ११) गंजपेठेतील फुले वाड्यातील जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला विविध सामाजिक, राजकीय संस्था संघटना, पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
या वेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांना अभिवादन केले.
माजी आमदार दीपक पायगुडे, बाळासाहेब आमराळे, हेमंत रासने, गणेश बिडकर आदी उपस्थित होते. या वेळी शहर आणि जिल्ह्यांतून आलेल्या विविध नागरिकांनी फुले दांपत्यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या वेळी फुले वाड्यात फुलेलिखित पुस्तकांच्या स्टॉलवर नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »