धक्कादायक: पंजाबमध्ये वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर 10-वर्षीय मुलीचा मृत्यू, बेकरी शॉपच्या मालकावर गुन्हा दाखल (व्हिडिओ पाहा)

पटियाला धक्कादायक: पंजाबमध्ये वाढदिवसाचा केक खाल्ल्यानंतर 10-वर्षीय मुलीचा मृत्यू, बेकरी शॉपच्या मालकावर गुन्हा दाखल (व्हिडिओ पाहा) पंजाबच्या पटियालामध्ये केक खाल्ल्यानंतर 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्यामुळे वाढदिवसाचे सेलिब्रेशन एका कुटुंबासाठी शोकांतिकेत बदलले. .

पंजाबमधील पटियाला येथे केक खाल्ल्यानंतर १० वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यामुळे वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे कुटुंबासाठी शोकांतिकेत रूपांतर झाले. मानवी असे मृत तरुणीचे नाव आहे. रिपोर्ट्सनुसार, मानवीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबीयांनी ऑनलाइन केक ऑर्डर केला. केक खाल्ल्याने मुलीचा मृत्यू झाला आणि इतर सदस्यही आजारी पडल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. बेकरी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे.

पत्रकार -

Translate »