दिघवद येथे खंडेराव महाराज यात्रा आज पासून प्रारंभ
दिघवद येथे खंडेराव महाराज यात्रा आज पासून प्रारंभ
दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे: दिघवद येथे सालाबादप्रमाणे खंडेराव महाराज यात्रा कै, किसन बाबाभुजंगे वकै, जिभाऊ आहेर यांच्या आशिर्वादाने रविवार9/4ते गुरूवार 13/4या कालावधीत खंडेराव महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले आहेत रविवारी गट स्थापना करण्यात आली सकाळी काटे मिरवणूक होऊन नवरदेव घटी बसवण्यात आला तर रविवार 9 तारखेपासून गुरुवार 13 तारखेपर्यंत या कालावधीत वाघे मंडळाचे जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहेत यात रमण व अंबादास आहेर भूतानेकर, अशोक शेळके स पार्टी नाशिक दौलतराव पाचोरकर वडनेर भैरव तर यशराज मल्हार व सपना दुधे अनिल धुदे गंगापुर,आणा जाधवपाटपिंपरी आदि वाघेमंडळाचे जागरण गोंधळाचे आयोजन करण्यात आले आहेत गुरुवार दिनांक 13रोजी सकाळी काठी रथ व कावाडी मिरवणूक होऊन सायंकाळी सहा वाजता शुभम आप्पासाहेब गांगुर्डे यांच्या हस्ते बारा गाड्या ओढण्यात येईल व दिवटयां काढण्यात येऊन सात ते नवु महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहेत रात्री एक तेचार होम रहाडी होउन पहाटे पाच वाजता महाआरतीव पुजण करण्यात येईल या कार्यक्रमाला दत्तू भाऊ गांगुर्डे साहेबराव शिंदे हरिचंद्र शिंदे यशवंत शिंदे धोंडीराम चौगुले बाळू पवार समाधान काळे गणेश घोलप यांचे विशेष सहकार्य लागणार आहेत तर वारीचे सहकार्य संपत पाटील निवृत्ती गांगुर्डे आप्पा गांगुर्डे किशोर गांगुर्डे दौलत गांगुर्डे गंगाधर गांगुर्डे संतु बरडे सर्जेराव गांगुर्डे गोविंद मापारी संपत मापारी पंडित गांगुर्डे बबन आहे पुंडलिक गांगुर्डे रावसाहेब गांगुर्डे उत्तमराव झालटे गंगाधर गांगुर्डे प्रताप गांगुर्डे मोतीराम पवार प्रमोद गांगुर्डे शिवाजी गांगुर्डे उत्तमराव गांगुर्डे राकेश नवले आदित्य सहकार्य लाभणार आहेत तसेच रोज सकाळी निवृत्ती गांगुर्डे बाबुराव घोलप अरुण गांगुर्डे बबन आहेर हे अन्नदान करणार आहेत या कार्यक्रमासाठी सिताराम शेळके अमर मापारी समाधान घोलप रामदास गांगुर्डे बाबुराव घोलप खंडू रसाळ बाळासाहेब रसाळ रवी भालेकर सुधाकर जाधव यादव गांगुर्डे लक्ष्मण बाबा गांगुर्डे नामदेव महाराज गांगुर्डे वाळूबा मापारी बाळू मापारी अमोल गांगुर्डे नाईक शेख कैलास पगार हसन शेख संजय निंबाळकर गणेश निंबाळकर नरेश भालेकर अंबादास मापारी राजेंद्र पाटील नानासाहेब गांगुर्डे चेअरमन आनंदा गांगुर्डे बबन गाडे वाल्मीक गांगुर्डे बाळू गाडे रामभाऊ खैरनार बाळू पवार कोंडाजी सोनवणे सांगवी माणिक ठाकरे सांगवी सुभाष गांगुर्डे सोग्रस विलास गांगुर्डे हरी गांगुर्डे तुकाराम गांगुर्डे बाळू गाडे अनिल गांगुर्डे कैलास गांगुर्डे निवृत्ती गांगुर्डे माधव गांगुर्डे नरहरी गांगुर्डे बारगळ संपत जेऊघाले संपत मापारी मानिकराव गाडे दिलीप मापारी अविनाश बारगळ सोमनाथ खैरनार भारत काका वसंतराव गांगुर्डे पवण सोनवणे शिवाजी गांगुर्डे वैभव गांगुर्डे. सागर गांगुर्डे लक्ष्मण काळे पोपटराव गांगुर्डे राजाराम मापारी उतम मापारी आदी सहकार्य करणार आहेत या कार्यक्रमासाठी काजी सांगवी सोग्रस ननावे वावीठुशी चांदवड विंचूर निबाळे हिवरखेडे राहुड रेडगाव पाटे कोलटेक बोपाने निमगव्हाण पातर थेंबे उर्धुळ विठ्ठलवाडी लासलगाव वाघदर्डी काळखोडे सायगाव दैवद पुरी भुताने साळसाणे रायपुर भडाणे नाशिक व चांदवड तालुक्यातील विविध गावांतील वाघेमंडळ सहकार्य करणार आहेत