योजना कल्याणकारी पशुवैद्यकीय सुविधा दारोदारी !

दिघवद वार्ताहर (कैलास सोनवणे) राज्यातील पशुवैद्यकीय सेवा खेड्यापाड्यात दऱ्याखोऱ्यात पोहोचले आहेत वेगवेगळ्या मार्गाने ही सेवा पोचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पुढाकार घेतला असून त्यात त्यांना एस आले आहेत तथापि अजून अशा प्रकारचा सेवा चांगल्या प्रकारे व मोफत स्वरूपात व नाममात्र सेवा शुल्क आकारुन राज्यातील पशुपालकांना मिळण्यासाठी सरकारचे निर्णय झाल्याने पशुवैद्यपदकाची स्थापना केली आहे त्यांना वाहन देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत फिरत्या वैद्यकीय पथकाचा उपयोग शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी प्रचार पशुचा उपचारासाठी व रतन व औषध उपचार लसीकरण शस्त्रक्रिया वंध्यत्व व गर्भधारणा तपासणी आधी आरोग्य सेवा पशुवैद्य संस्था मार्फत पुरविल्या जात आहे यासाठी पशुवैद्य अधिकारी पशुधन पर्यवेक्षक वाहन चालक आदींचा समावेश असतो या योजनेसाठी 1962 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे याची वेळ सकाळी नऊ ते चार तिस या वेळेत आहेत ह्या क्रमांकाला संपर्क साधून याद्वारे संबंधित पथकाला आपल्या दारी जनावरांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल ग्रामीण भागातील काही ठिकाणी जनावरे दवाखान्यात दाखल करण्यात अडचणी व जनावरांची परिस्थिती नसल्याने या फिरत्या वैद्यकीय पथकाचा उपयोग करून घ्यावा असे चांदवड पशुवैद्यकीय अधिकारी डॉ आहेर यांनी सांगितले

पत्रकार -

Translate »