अहिल्यानगर येथे चांदवड चे भूमिपुत्र  यांना समाज भूषण पुरस्कार प्रधान

0


(नाशिक ) (वार्ताहर कैलास सोनवणे)अहिल्यानगर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर  जन्मोत्सव 2024निमित्त जय मल्हार शैक्षणिक व बहुतेक सामाजिक संस्था व यशवंत सेना अहिल्यानगर संयुक्त विद्यामनाने शनिवार रोजी  पुरस्कार सोहळा  मोठ्या थाटामाटात पार पडला महाराष्ट्रातील सामाजिक  शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा 2016 पासून ते आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी राहिल्या नगर मध्ये होत असतो या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून अनेक राजकीय सामाजिक शैक्षणिक, अध्यात्मिक  क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या ठिकाणी प्रथमता
चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र, तसेच नाशिक जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात केलेली उल्लेखनीय काम असे तालुक्यातील गुरु, शिष्य, यांना  प्रदान करण्यात आला नाशिक जिल्ह्यातून अहिल्यादेवी होळकर यांची मातोश्रींची मूर्ती या समितीसाठी  समाधान  भाऊ बागल यांनी प्रदान केली. जय मल्हार समितीचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर यांनी प्रास्ताविक करून आपल्या 2016 ते 24 दरम्यान समितीचे ध्येयधोरणे माहिती दिली जाडकर साहेब हे दिव्यांग असतानाही त्यांनी इतकी मोठी ध्येय हाती घेतली त्याबद्दल त्यांची सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याप्रसंगी या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मच्छिंद्र भाऊ बिडकर यांना देण्यात आले. तसेच याप्रसंगी विजय तमनर, उनवणे ताई, श्रावण महाराजवाघमोडे, शशिकांत कोथमीरे, विनायक जी काळदाते, (ग्वाल्हेर phd )रेखाताई लोकणार, भाऊसाहेबहिलवार, वाल्मीक बिडगर  उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील मूर्तीवाटप करण्याचे ध्येय घेतलेले समाधान भाऊ बागल यांनी 51मूर्ती वाटप करून   वेगळा इतिहास नाशिक जिल्ह्यात उभा केला. पुढील तीनशे वर्षे जन्मोत्सवानिमित्त तीनशे मूर्ती वाटप करण्याचे ध्येय समितीमार्फत ठेवण्यात आले. आहेत. याप्रसंगी नाशिक त्यांनी जिल्ह्यात केलेल्या दिव्यांग अपंग कष्टकरी दुर्बल घटकांसाठी केलेल्या कार्याची पोहोच पावती म्हणून त्यांना अहिल्या नगर येथे समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  तसेच मच्छिंद्र भाऊ बिडकर यांनी केलेल्या वन्यजीव प्राणी मित्र पुरस्कार हा त्यांच्या प्राणी मात्र, यांच्या वरती केलेली प्रेम मुकी जनावरे यांना वेळो वेळो त्याची देखभाल त्या कामाची पावती म्हणून त्यांना वन्यजीव मित्र पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच हेमंत शिंदे यांना सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वन्यजीव प्राणिमित्र पुरस्कार =मच्छिंद्र भाऊ बिडगर
समाजभूषण =समाधान भाऊ बागल

शैक्षणिक क्षेत्रातील समाजभूषण हेमंत शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »