लासलगाव येथील मानवस्पर्श सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप
लासलगाव येथील मानवस्पर्श सेवाभावी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप
कैलास सोनवणे दिघवद:
👉आज दिनांक -13/7/2024 रोजी जि प मॉडेल स्कूल, दिघवद, ता -चांदवड येथील इयत्ता -1 ली च्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले प्रसंगी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्रा. सुनिल देवढे यांनी केले तसेच प्रा. अरुण देवढे सर यांनी विद्यार्थी व शिक्षक यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्येक्रमास श्री केशवराव जाधव (अध्यक्ष ), उपाध्यक्ष श्री.योगेश न्याहारकर,श्री सूर्यकांत जाधव,श्री अनंत सोमवंशी( अमेरिका ),श्री ज्ञानेश्वर शिंदे (कार्याध्यक्ष ),adv. सुनिल वाघचौरे, विश्वस्त श्री समीर देवढे,श्री अरुण देवढे , श्री ज्ञानेश्वर देवढे, सुरेखाताई देवढे श्री सोपान जाधव, सभासद, श्री गोरख देवढे श्री प्रताप आढाव, श्री सचिन शेलार,श्री नवनाथ कोकणे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. प्रसंगी जि प मॉडेल स्कूलच्या मुख्याध्यापिका अलका बोरसे. शिक्षक प्रकाश बंजारा, प्रिया शिंदे उपस्थित होते