भाऊ चौधरी फाउंडेशनतर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

वार्ताहर कैलास सोनवणे:
आज चांदवड तालुक्याचे भूमिपुत्र शिवसेना सचिव तर महाराष्ट्र संपर्क नेते *भावी आमदार श्री भाऊ चौधरी साहेब* हे गेल्या 25 वर्षापासून भाऊ चौधरी फाउंडेशन मार्फत शालेय विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करत असून आज चांदवड तालुक्यातील पूर्व भागात अनेक शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य विद्यार्थिनींना छत्र्या शिक्षकांना वाटप करण्यात आले याप्रसंगी लोकसभा संपर्कप्रमुख सुनील पाटील जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे चांदवड तालुका व शहर युवा सेना महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते

