चांदवड नगरपरिषद हद्दीतील आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन
कैलास सोनवणे: चांदवड नगरपरिषद हद्दीतील आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, ज्येष्ठ नेते मोहन शर्मा, ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रघुनाथ आहेर, योगेश ढोमसे, शांताराम भवर, विजय धाकराव, भाऊराव देवरे, नितीन गागुर्डे, विठ्ठल आवारे, बाळासाहेब वाघ, पंढरीनाथ खताळ, टी पी निकम, बाजीराव वानखेडे, मनसुर पठाण, गणेश महाले, महिला अध्यक्ष कल्याणी कुलकर्णी, मुकेश आहेर, विशाल ललवाणी, महेश खंदारे, प्रशांत वैद्य, कासिफ खान पठाण , पिंटू भोयटे, साईनाथ कोल्हे, निवृत्ती शिंदे, विलास ढोमसे, सुभाष बिल्लाडे, अमर मापरी, काका काळे, राजू पाटील, राहुल हांडगे, देवा पाटील, राजू गांगुर्डे, मिलिंद खरे, वाल्मीक पवार,किशोर क्षत्रिय,संदीप उगले ,निलेश ढगे, निखिल राऊत,गोकुळ देवरे,पांडे मामा, राजाभाऊ आहीरे ,सुरेश दादा जाधव
आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.