पूरकर वस्तीवर बिबट्ट्या नीं केला हल्ला
कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर): आज रात्री श्री नाना नामदेव पूरकर यांच्या वस्तीवर 2बिबट्ट्या नीं हल्ला करून त्यांच्या गोट्यात शिरून मोठे वासरू पकडून नेत असताना वेळीच गाय जोरात हंबर्ली असता
सर्व जागे होऊन त्याचा पाठलाग केला व वासराला सोडून उसात 2 बिबट्या पळून गेले
याची माहिती माजी सरपंच सौं मनिषा पूरकर यांना फोन द्वारे कळविण्यात आली व तंटामुक्ती समिती अध्यक्ष. श्री. विष्णू पूरकर यांना देण्यात आली आणि तात्काळ याची माहिती वनविभाग चांदवड यांना सौं मनिषा पुरकर यांनी वन विभागात वरिष्ठ अधिकारी यांच्याशी फोन वर करून चर्चा केली घटनेची दखल घेत वनविभाग अधिकारी यांनी घटना स्तळी भेट देऊन पुढील कारवाई साठी वनविभाग ला माहिती दिली व ग्रामविकास अधिकारी श्री. कुलकर्णी साहेब यांच्याशी फोन वर चर्चा करून तातडीने पत्र देण्यासाठी सांगण्यात आलेत
वरील घटना स्तळी पाहणी करीता वन विभागाचे अधिकारी चांदवड. व श्री. रामा पुरकर आणि तंटामुक्ती समिती अध्यक्ष. श्री विष्णू पुरकर हे उपस्थित होते.
🙏🙏🙏