पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी : चांदवड येथे भव्य मेळावा संपन्न
कैलास सोनवणे(दिघवद वार्ताहर): पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त चांदवड येथे यशवंत सेना तर्फे धनगर समाज भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता सरसेनापती श्री माधव भाऊ गडदे (मुंबई),सरचिटणीस श्री खंडेराव पाटील साहेब-भाजप,
श्री बापू साहेब शिंदे-भाजप.
श्री भाऊलाल तांबडे-जिल्हाप्रमुख शिवसेना
(शिंदे गट),
श्री शिवाजी दादा ढेपले-उपसभापती लासलगाव मार्केट कमिटी,
श्री मचिंद्र भाऊ बिडगर-भाजप.
संगीता ताई पाटील-नाशिक जिल्हाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ईतर मान्यवर उद्योजक,व्यापारी वर्ग तसेच यशवंत सेना पदाधिकारी तसेच चांदवड,देवळा तालुक्यातील सर्वपक्षीय शेकडो धनगर समाज बांधव उपस्थित होते त्याप्रसंगी सकल धनगर समाजाच्या वतीने चांदवड देवळा विधानसभा काँग्रेस पक्ष इच्छुक उमेदवार
श्री सूरज भाऊ चिंचोले
संस्थापक प्रदेशअध्यक्ष-काँग्रेस परिवहन विभाग.
यांना तन मन धनाने जाहीर पाठिंबा देण्यात आला.