आज मध्यरात्रीपासून एसटी महामंडळाचे बस चालु होणार
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) आज राज्य परिवाहन महामंडळ सिन्नर आगार या ठिकाणी वाहक व चालक कर्मचारी यांचे वतीने सर्व st संघटना एकजुटीने एकत्र येऊन धरणे आंदोलन त्यांच्या रास्त मागण्या किमान वेतन या साठी सुरु होते क्रर्मचारी सतत सर्व प्रवासाची सेवा इमानदारी ने करत असते तसेंच दिव्यांग बांधवाना पण चांगली सेवा देत असते यासाठी दिव्यांग बांध्वनी फक्त शासनाच्या योजना सवलती च्या मागे न धावता आपणही समाजाचंकाही देण लागतो या कारणाने प्रहार दिव्यांग संघटना ग्रामीण जिल्हा व सिन्नर तालुक्याचे वतीने पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिला त्या वेळेस त्या कर्मचारी च्या भावना दाटून आल्या कारण एकही सुदृढ प्रवाशी किंवा राजकारणी त्यांचकडं फिरकला नाही हे विशेष
या वेळेस सर्व कर्मचारी व नेते मंडळी हजर होते जिल्हा नेते देवा सांगळे यांनी प्रस्तविक मांडले शरद सांगळे संजू काकड शशी भाऊ आंधळे उगले सांगळे तसेंच सर्व कर्मचारी
त्याच प्रमाणे प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा अध्यक्ष अरुण पाचोरे तालुका उपाध्यक्ष गणपत नाठे शहर अध्यक्ष चंदू काका पवार करयाध्यक्ष नंदू भाऊ शिरसाठ दीपक चव्हाण बाळू सहाणे विलास उगले मनू भाऊ आव्हाड रमेश साळुंके कुऱ्हाडे इत्यादी प्रहार सैनिक उपस्थिती होते