आदर्श माध्यमिक विद्यालय वडगाव पंगु यांना संगणक भेट
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) आदर्श माध्यमिक विद्यालय वडगाव पंगु यांना संगणक भेट वसंत फऊंडे शन चे संस्थापक मिथुन चव्हाण यांनी मोफत संगणक दिला समवेत रावसाहेब पारखे यांचे मित्र परिवार टीम चे सहकार्य शाळेने आणि गावकरी यांनी त्यांचा सत्कार केला आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या समवेत केदा नाना आहेर यांचे बंधू योगेश आहेर यांचे कडून 15 सायकल मुलांना देण्याचे काम लवकर होणार आहे सर्व गावकरी आणि मित्र परिवार उपस्थित होते .समाज सेवेचे हे कार्य सर्व कौतुक करत आहेत पुढचे काळात शाळे साठी मोठी वस्तू देणार आहे .आपले सरकार सेवा केंद्रं यांचे योगदानाचा आधी दोन मुलांना ल्याप टॉप आणि आता संगणक आम्ही मिळून दिला समाज सेवेचे हे कार्य अविरत आम्ही चालू ठेऊ कार्यक्रम छान झाला प्रसंगी सरपंच किशोर चव्हाण आणि माजी चेरमन राजेंद्र गोजरे सुंदर जाधव .पंडित पवार .जालिंदर चव्हाण.विलास.काचरू अण्णा संसारे. अदी करून संदीप चव्हाण .आणि मोरे सर सर्व सहकारी शिक्षक विद्यार्थी मित्र उपसतीत होते कार्यक्रम छान झाला .