आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिलेला शब्द पाळला.
मनमाड (कैलास सोनवणे): स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे करंजवण पाणी योजना खऱ्या अर्थाने मनमाड करांचे स्वप्नपूर्ती माननीय कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अथक व भागीरथ प्रयत्नातून मनमाड करांचे माय बहिणीचे स्वप्न साकार महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व सुहास अण्णा कांदे यांच्या अथक प्रयत्नाने पन्नास वर्षांचा प्रलंबित असलेला प्रश्न खऱ्या अर्थाने आज मार्गी लागला भारत नगर लासलगाव रोड येथील वॉटर फिल्टर प्लांट येथे सुमारे 85 किलोमीटर वरून पाण्याचे आगमन झाले शिवसेना महायुती तील सर्व कार्यकर्त्यांनी सर्वांनी पाणी येताच एकच जल्लोष केला