हक्काच्या पाण्याची रेडगाव खुर्द येथे आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या हस्ते आज जलपूजन
(उत्तम आवारे):पुणेगांव कालवा प्रकल्पाच्या माध्यमातुन चांदवड तालुक्यातील हक्काचे पाणी रेडगाव खुर्द येथे पोहचल्याने आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या हस्ते आज जलपूजन करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे युवा मोर्चा अध्यक्ष श्री.शांताराम भवर महिला तालुकाध्यक्ष श्रीमती गीता झाल्टे डॉ. नितीन गांगुर्डे, श्री.अनिल काळे, श्री.बाळा पाडवी, श्री.पिंटू भोईटे, श्री.अमर मापारी श्री.कैलास गुंजाळ श्री.राजू पाटील श्री.साईनाथ कोल्हे प्रा. अरुण देवडे, श्री.गणपत ठाकरे, पत्रकार श्री.विजय काळे, श्री.विक्रम काळे सर,श्री. सतीश काळे, श्री. गणेश काळे,श्री.रघुनाथ काळे, श्री.सुरेश काळे, श्री.उत्तम काळे, श्री.यादव गरुड, श्री.संजय काळे, श्री.शिवाजी काळे श्री.हरिभाऊ काळे, श्री.दगू काळे, श्री.ज्ञानेश्वर काळे श्री.अण्णासाहेब काळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.