निसर्गाचा अद्भुत चमत्कार! देव तारी त्याला कोण मारी ; चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील घटना..

0

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) :

देव तारी त्याला कोण मारी
कातरवाडी (ता.चांदवड) येथील रात्रीच्या पावसामुळे तलाव भरल्याने सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे हे तलावामध्ये चक्कर मारण्यासाठी गेले असताना त्यांना एक पाण्यामध्ये काळाभोर मुंग्यांच्या वारुळासारखा जमाव पाण्यावर तरंगताना दिसला त्यांनी जवळ जाऊन बघितलं तर ते असंख्य मुंग्यांच वारूळ वजा जत्ताच एकमेकाला लटकून पुरात वाहून चालल्या होत्या.

हे बघताच त्यांचा जीव कासावीच झाला या आसंख्य मुक्या जिवांना कसं वाचवता येईल आपण यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पाहिजे असे अंतर्मनाने प्रेरित केले त्यांना कसेबसे किनाऱ्याला घेऊन दोन काठीच्या मदतीने  त्यां हजारो मुंग्यांना सुरक्षित बाहेर काढले व  त्यांना जीवदान मिळाले तसेच आज काहीतरी सतकर्म  केल्याचं समाधान मिळाले.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »