झेंडू लागवड
झेंडू
जाती आफ्रिकन जाती (थ केसरी को सुमि हवाई अलास्का नारंगी गेंदा, पुसा बा जाती (बुटक्या जाती) पाईन अॅपल, फोन, बटरबांत, रेड ब्रोकेड, पुसा अता (फ्रान्सीसी गेंदा) जमीन हलकी ते मध्यम. वेळ जून-जुलै, जानेवारी-फेब्रुवारी बियाणे गादी वाफ्यावर अनुक्रमे मे व डिसेंबर मध्ये पेरावे.
अभिवृध्दी बियांपासून रोपे करून. हेक्टरी बियाणे ७५० ते १२५० ग्रॅम
लागवडीचे अंतर ४५ x ३० किंवा ६० x ३० में मी अंतरावर सरी वरंबा किंवा सपाट
रासायनिक खताची मात्रा (नत्र, स्फुरद, पालाश) १००.५० २५ किलो प्रति हेक्टरी संपूर्ण स्फुरद व पालाश आणि अ
लागवडीच्या वेळी तर उरलेले असे नत्र लागवडीनंतर एक महिन्याने द्यावे उपलब्धतेनुसार शेणखताचा वापर करावा.
फुले येण्याची वेळ. लागवडीपासून दोन महिन्याने हेक्टरी उत्पादन ७ ते १० मे. टन, (५) अॅस्टर
राती फुले ब्लाइंट, फुले व्हायलेट, फुले पिंक, फुले पल, रामकाठी, ऑस्ट्रीय प्लम, पावडरपफ कॉमट, आळंदी मिश्र, कामिनी पुर्णिमा, शशांक, फुले ब्लू जमीन मध्यम उत्तम निचरा होणारी लागवडीची वेळ सप्टेंबरमध्ये बी पेरून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रोपांची लागवड करावी. अभिवृध्दी वियापासून रोपे तयार करून हेक्टरी बियाणे १ ते १.५ किलो
लागवडीचे अंतर ३० x ३० सें.मी अंतरावर सरी किंवा सपाट वाफ्यात
निक खताची मात्रा (नत्र, स्फुरद, पालाश) १५०५०.५० किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टर संपूर्ण स्फुरद व आणि अर्धे नत्र लागवडीच्या वेळी तर उरलेले अर्धे नत्र कळ्या धरताना द्यावे.
लागवडीपूर्वी हेक्टरी ८ ते १० टन जमिनीत मिसळावे. फुले येण्याची वेळ : लागवडीपासून तीन महिन्यानी हेक्टरी उत्पादन ६ ते ८ मे नंतर.
धन्यवाद
🙏🙏🙏