Crop Insurance: शासनाची आकडेवारी पीकविमा कंपन्याही मान्य करत नाहीत

Crop Insurance: शासनाची आकडेवारी पीकविमा कंपन्याही मान्य करत नाहीत

पीकविम्यासाठी मागील वर्षीपासून बीड पॅटर्न लागू करण्यात आला आहे. ‘प्रॉफिट लॉस शेअरिंग मॉडेल’ पद्धतीनुसार पीक कापणी प्रयोग, पेरणी किंवा लावणीची उगवण न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीपश्‍चात नुकसान आणि स्थानिक नैसर्गिक आपत्ती या पर्यायानुसार निविदा प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही दिवसांत कंपन्यांची निवड होईल. 
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Translate »