कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): दि.1 ऑगस्ट 2025, शुक्रवार रोजी चांदवड शहरातील पोलीस स्टेशनमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. पोलीस निरीक्षक कैलास वाघ साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), नाशिक जिल्हा उपाध्यक्ष मा. राजाभाऊ आहिरे यांनी दीप प्रज्वलित करून व पुष्प अर्पण करत अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी व संजय निरभवणे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »