अनोखे लग्न । वरदेव आणि नवरीबाई थेट बैलगाडीतून आले video

 महाराष्ट्रीयन संस्कृती जपत अनोख्या पद्धतीने विवाह संपन्न

 महाराष्ट्रीयन संस्कृती जपत अनोख्या पद्धतीने विवाह संपन्न

काजीसांगवीः(उत्तम आवारे)

श्री बाळासाहेब बाबुराव बोरगुडे ,मालसाने ता चांदवड यांचे चि.सोपान व श्री समाधान सुखदेव पुरकर ,भयाळे .यांची कन्या चि. सौ .का. प्रियंका यांचा शुभविवाह वडाळीभोई येथील पद्मावती लॉन्स ला मंगळवार दिनांक 30/ 5/ 2018 रोजी जुन्या पद्धतीला उजाळा देत संपन्न झाला. या सोहळ्यात भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांना टॉवेल टोपी न देता हिंदू धर्म जागृती चे पुस्तकांचे वाटप करण्यात आले .त्यानंतर वधू-वरांची पाठवणी करण्यासाठी बैलगाडीने 7 कि.मी. अंतर पारंपारिक पद्धतीने वाजत गाजत मालसाने येथे गावात वधू-वरांना मिरवण्यात  यासाठी मालसाने गावातील सर्व बोरगुडे परिवार व मित्र परिवाराणे सहभाग घेऊन खूप सहकार्य केले. त्याबद्दल बोरगुडे परिवाराच्या वतीने वर:- सोपान व वधु – प्रियंका यांचे कडून नातेवाईक तसेच  मित्र-मैत्रिणींचे खूप मनापासून धन्यवाद व आभार.

Video 1:

Video 2:

 

पत्रकार -

Translate »