Krushi News

शेळीपालनासाठी कोणत्या शेळ्यांच्या जाती निवडाव्यात?

शेळी विकत घेताना ती चांगल्या गुणधर्माची असावी.तसेच १ ते ३ वर्षे वयोगटातील शेळ्यांची निवड करणे योग्य राहील.शेळीपालन करण्यासाठी उस्मानाबादी ही...

Animal Care : पावसाळ्यात शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे

दमट वातावरण आणि ओलाव्यामुळे शेळ्यांना आजार होण्याची दाट शक्यता असते.आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.पावसाळ्यातील शेळ्यांचे व्यवस्थापन कसे करावे...

राज्यात आजपासून पुढील ४-५ दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा !

मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे.विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस चांगलाच बरसला आहे.हवामान खात्याने...

Vermicompost : गांडूळ खत निर्मिती तंत्र

गांडूळखतामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जिवाणू असतात.त्यामुळे वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते.या मध्ये भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार...

कोंबड्यांना संधिवात होण्याची कारणे, लक्षण व उपचार

संधिवात हा आजार अंडी देणाऱ्या तसेच मांसल कोंबड्यांमध्ये दिसून येतो. या रोगामुळे कोंबड्यांची दहा ते पंधरा टक्के मरतुक होते त्यामुळे...

Rain Update : जाणून घ्या राज्यात कोणत्या भागात पडणार पाऊस?कोणत्या जिल्ह्यात काय परीस्थिती?

राज्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली.नवी मुंबई आणि आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस पडत होता.मात्र आता...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!कांद्याच्या बाजारभावात होणार वाढ

कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गात मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी...

Kharif Crop Sowing : खरिप पिकांची पेरणी कधी करावी? पेरणीची योग्य वेळ कोणती?

यंदा माॅन्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाल्याने असल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या रखडल्या आहे.मात्र राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडला आहे....

Crop Insurance Scheme: पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम व रब्बी हंगामात राबविण्यात येणार आसून सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस व ज्वारी इत्यादी पिकांसाठी...

Translate »