1 ट्रिलियन डॉलर व्यापारी मालाच्या निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एमएसएमईंसाठी वाढीव आणि माफक दरात कर्ज उपलब्धता सुनिश्चित करण्याचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे बँकर्सना आवाहन
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी, 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सच्या व्यापारी मालाच्या निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सूक्ष्म लघु आणि...