महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर विद्यालय व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय वाहेगाव साळ तर्फे लेफ्टनंट भाऊसाहेब खैरे यांचा सत्कार
काजीसांगवी उत्तम आवारे: चांदवड तालुक्यातील विद्यालयात वाहेगाव साळचे भूमिपुत्र, राष्ट्रपतीमार्फत लेफ्टनंट पदावर पदोन्नती झालेले भाऊसाहेब किसन खैरे यांचा आज विद्यालयात...