मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 पारितोषिक वितरण सोहळा चांदवड येथे उत्साहात संपन्न
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) -दिनांक – 27 सप्टेंबर रोजी पंचायत समिती शिक्षण विभाग चांदवड यांच्या सौजन्याने मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा -2 पारितोषिक वितरण आणि शैक्षणिक विविध गुणगौरव कार्यक्रम जे आर जी विद्यालय चांदवड येथे पार पडला.चांदवड देवळा विधानसभा मतदार संघांचे आमदार डॉ राहुलदादा आहेर याच्या उपस्थितीत तालुक्यातील पुरस्कारप्राप्त शाळांना [...]