महिला शक्तीचा सन्मान : चांदवड नगरपरिषदेचा महिला दिन उत्साहात…
खेळ, मार्गदर्शन आणि सन्मान कार्यक्रमांनी महिलांमध्ये उत्साह… काजीसांगवी उत्तम आवारेचांदवड : नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. महिलांच्या सन्मानासाठी तसेच समाजाच्या विविध क्षेत्रांत…