Search for:
  • Home/
  • Tag: उद्धव ठाकरे

हार्ट ब्लॉकेजच्या समस्येमुळे उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल, जाणून घ्या आजाराची लक्षणे, कारणे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल सकाळी हृदयाशी संबंधित तक्रारीनंतर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासादरम्यान डॉक्टरांनी त्यांना हार्ट ब्लॉकेज असल्याचे निदान केले आहे. सध्या त्यांच्या आरोग्याविषयी अधिक तपासणी आणि उपचार सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांना हृदयाशी संबंधित तक्रारीनंतर रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची धमन्यांमधील ब्लॉकेज [...]

लाडक्या बहिणी’नंतर आता वयोश्री’ योजना; जाणून घ्या काय आहे नेमकी ही योजना …

ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. या योजनेचा लाभार्थी झाल्यास वर्षाला तीन हजार रूपये मिळणार आहे.ही योजना जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांमार्फत राबवली जाणार आहे. जेष्ठ नागरिकांना या योजनेमार्फत ३ हजार रूपये मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील [...]

Translate »