कर प्रणाली मध्ये नवीन बदल – जाणून घ्या काय आहेत नवे टॅक्स स्लॅब!
आज दिनांक २३ जुलै २०२४ सादर झालेल्या अर्थसंकल्पात कर प्रणाली मध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत जाणून घेऊया काय आहेत हे बदल 2024-25 या वर्षासाठी, कर्जाव्यतिरिक्त एकूण पावत्या आणि एकूण खर्च अनुक्रमे ₹32.07 लाख कोटी आणि ₹48.21 लाख कोटी असा अंदाज आहे. निव्वळ कर प्राप्ती ₹25.83 लाख कोटी असल्याचा अंदाज [...]