शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! बांगलादेशाने कांदा आयात शुल्क हटवले; दरात वाढ होण्याची शक्यता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा
बांगलादेशाने कांदा आयातीवरील बंधन शिथिल केल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अखेर बांगलादेश सरकारने भारतीय कांद्यावरील आयात शुल्क हटवण्याचा मोठा...