Search for:
  • Home/
  • Tag: कांदा भाव

कांदा भावाचा भरोसा नसल्यामुळे शेतकऱ्यांची कांदा काढण्याची लगबग

कांदा भावाचा भरोसा नसल्यामुळे शेतकऱ्यांची कांदा कडण्याची लगबग कांद्याच्या बाजारभावात सातत्याने होणाऱ्या चढ-उतारामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आला आहे. कांदा उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे त्यांनी कांदा लवकर विकण्यावर भर दिला आहे. मागील काही आठवड्यांपासून बाजारात कांद्याचे दर कधी वाढत, तर कधी घसरत आहेत. या अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे [...]

Onion Market : या जिल्ह्यांत रब्बीची सरासरीपेक्षा जास्त पेरणी, नवीन खरीप कांद्याची आवक वाढली

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपासून राज्यातील उन्हाळ कांद्याची आवक संपली असून, नव्या खरीप लाल कांद्याच्या आवकेत सुधारणा झाली आहे. देशांतर्गत मागणी व निर्यातीच्या स्थिरतेमुळे कांद्याचे दर सध्या स्थिर आहेत. विशेषतः नाशिक, नगर, आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये खरीप लाल कांद्याची आवक मुख्यत्वे पाहायला मिळते. मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका ऑक्टोबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरीप कांद्याचे [...]

Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक अंतिम टप्प्यात, लाल कांद्याला कसा मिळतोय दर?

कांदा बाजाराची सद्यस्थिती: उन्हाळ कांद्याची आवक अंतिम टप्प्यात, दरात वाढ मागील रब्बी हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे बाजारात कांद्याच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. यंदा उन्हाळ कांद्याची लागवड जवळपास ५० हजार हेक्टरवर घटली, त्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आधीच होती. तसेच, तापमानवाढ आणि वातावरणीय [...]

Kanda Bajarbhav : दसऱ्याला लासलगाव मार्केटला कांदा आवक, बागलाणला लाल कांदा खरेदीला सुरुवात..बाजारात कांद्याची आवक किती झाली? 

दसऱ्याच्या दिवशी केवळ लासलगाव बाजार समितीमध्ये आज सकाळ सत्रातील कांदा लिलाव सुरु होती. तर जळगाव बाजारात सकाळच्या सुमारास लाल कांद्याची आवक झाली. तर क्विंटलला ४ हजार रुपये दर मिळाला. दसऱ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील  सर्वच बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते केवळ लासलगाव मुख्य मार्केट यार्ड वरील कांदा या शेतीमालाचे लिलाव फक्त सकाळ [...]

Maharashtra News : कांद्याचे भाव टिकून राहतील का? कांद्याची रेल्वेने वाहतूक नोव्हेंबरला सुरू होण्याची शक्यता..

सध्या कांद्याचे भाव काहीसे टिकून होते. बाजारातील कांद्याची आवक मर्यादीत होत आहे. मात्र तरीही वाढलेल्या भावात पुढे मागणी कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत. परिणामी कांद्याचे भाव स्थिरावले आहेत. आजही बहुतांशी बाजारात कांद्याला सरासरी ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. कांद्याच्या भावात पुढील काळात चांगली तेजी [...]

Translate »