उर्धुळ येथे भव्य श्रीराम कथा महोत्सवाचे ध्वजारोहण उत्साहात संपन्न…
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड : उर्धुळ येथे श्रीराम मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त रामनवमी ते हनुमान जयंती या पवित्र महापर्वकाळात भव्य श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या पूर्वतयारीचा…