चला जाणून घेऊया रासायनिक शेतीची सुरवात व् दुषपरिणाम
चला जाणून घेऊया रासायनिक शेतीची सुरवात व् दुषपरिणाम…. जर्मन रसायनशास्त्रज्ञ जस्टस लेबिग यांनी नत्र, स्फुरद आणि पालाश (NPK) या त्रिसूत्रीचा शोध लावला. सन 1905 मध्ये फ्रिट्झ हेबर या शास्त्रज्ञाने हवेतील नायट्रोजनपासून अमोनिया वायू तयार केला. 1915 मध्ये कार्ल बॉश या शास्त्रज्ञाने कृत्रिम अमोनिया तयार केला. त्याच अमोनियाने पहिल्या महायुद्धात [...]