मोठी बातमी: भारतीय रुपयाची आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण; डॉलर ९४ पार!
मुंबई: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आजचा दिवस चिंतेचा ठरला आहे. जागतिक बाजारपेठेतील प्रचंड दबावामुळे डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने आतापर्यंतची सर्वात मोठी ऐतिहासिक घसरण नोंदवली आहे. आज एका अमेरिकन डॉलरची किंमत ९४.०१ रुपयांवर…