आमदार डॉ.राहुल दौलतराव आहेर यांच्या तर्फे तालुक्यातील वारकऱ्यांना रेनकोट वाटप
काजीसांगवीः (उत्तम आवारे):- आषाढी वारीसाठी चांदवड तालुक्यातून दिंडीमध्ये गेल्या चार-पाच दिवसापूर्वी हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. वारकरी भिजण्यापूर्वीच...