हक्काच्या पाण्याची रेडगाव खुर्द येथे आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या हस्ते आज जलपूजन
(उत्तम आवारे):पुणेगांव कालवा प्रकल्पाच्या माध्यमातुन चांदवड तालुक्यातील हक्काचे पाणी रेडगाव खुर्द येथे पोहचल्याने आ. डॉ. राहुल दादा आहेर यांच्या हस्ते आज जलपूजन करण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे युवा मोर्चा अध्यक्ष श्री.शांताराम भवर महिला तालुकाध्यक्ष श्रीमती गीता झाल्टे डॉ. नितीन गांगुर्डे, श्री.अनिल काळे, श्री.बाळा पाडवी, श्री.पिंटू भोईटे, श्री.अमर [...]