कृषी क्षेत्रातील नव्या घडामोडी, आधुनिक तंत्रज्ञान, शेतीसंबंधी मार्गदर्शन व सर्वसाधारण बातम्या एकाच ठिकाणी
जिप्सम म्हणजे काय ? जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुयधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३००…