Search for:
  • Home/
  • Tag: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

तिसगांव जि.प.प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी “वैष्णवी नवनाथ गांगुर्डे’ यांची एकमताने बिनविरोध निवड

दिघवद वार्ताहर(कैलास सोनवणे):- तिसगांव ता चांदवड येथील जि.प.प्राथमिक शाळेत आज शैक्षणिक सन २०२४-२६ साठीच्या शालेय व्यवस्थापन समिती निवडीकरिता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी उपस्थित पालक यातून निवड करण्यात आलेल्या समिती सदस्यांमधून अध्यक्षपदाची माळ ही सर्वानुमते एका महिलेच्या गळ्यात पडली यावेळी अध्यक्षपदी सौ.वैष्णवी गोकुळ (नवनाथ महाराज) गांगुर्डे यांची बिनविरोध निवड [...]

Translate »