तिसगांव जि.प.प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी “वैष्णवी नवनाथ गांगुर्डे’ यांची एकमताने बिनविरोध निवड
दिघवद वार्ताहर(कैलास सोनवणे):- तिसगांव ता चांदवड येथील जि.प.प्राथमिक शाळेत आज शैक्षणिक सन २०२४-२६ साठीच्या शालेय व्यवस्थापन समिती निवडीकरिता पालक मेळाव्याचे...