टोमॅटोवरील प्रमुख किडी
फुलकिडे (थ्रीप्स टॅबसी, सर्टोथ्रीप्स, डॉरसॉलिस, फ्रॅन्कीनिएला त्सल्झी) लक्षणे : पिवळसर करड्या रंगाचे पिल्ले व प्रौढ पाने खरचटून त्यातून बाहेर येणारा रस शोषण करतात. त्यामुळे पानांवर पांढरे ठिपके निर्माण होऊन पिकामध्ये विषाणूजन्य “स्पॉटेड विल्ट” या रोगाचा प्रसार होतो. नियंत्रण अ) रोपवाटिकेत बी उगवणीनंतर एन्डोसल्फान ३५ टक्के प्रवाही ११ मि. लि. किंवा [...]