Milk Production : जनावरांचे दूध वाढवण्यासाठी आठ महत्वाचे सूत्रे!
अनेक शेतकरी आपल्या गायी-म्हशींचे दूध वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. योग्य काळजी आणि व्यवस्थापन यांसारख्या काही सोप्या गोष्टी करून तुम्हीही तुमच्या जनावरांचे दूध उत्पादन लक्षणीयरीत्या वाढवू शकता. दूध वाढवण्यासाठी आठ महत्वाचे सूत्रे: जनावरांचे दूध वाढवण्यासाठी आपण आपल्या गोठ्यातील काही बारीक-सारीक गोष्टींवर लक्ष दिल्यास त्याचा निश्चितच दूध उत्पादनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. [...]