Tag: नाशिक

लखनऊ स्काऊट जांबोरीत दिघवद विद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी.

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)दिघवद वार्ताहर:- स्वामी विवेकानंद विद्यालयातील स्काऊट विद्यार्थी व स्काऊट प्रमुख सुनिल गांगुर्डे हे उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे सुरु असणाऱ्या ग्रॅड फिनाले व19 व्या स्काऊट गाईड राष्ट्रीय जांबोरीत…

नाशिक जिल्ह्यात सहकार क्षेत्राला खिंडार;

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)कादवाचे व्हा. चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे( शरदचंद्र पवार पक्ष) नेते शिवाजीराव बस्ते यांनि पालकमंत्री ना.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिक येथे भारतीय जनता पार्टीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. चांदवड तालुक्यातील…

चांदवडला आयटीआय मध्ये मंगळवारी विविध कार्यक्रम

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवडः- येथील महाराजा सुरजमल जाट शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मंगळवार दिनांक ०७ नोव्हेंबर रोजी वंदे मातरम गीतास १५० वर्ष पूर्ण होत असल्याने राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण…

शनेश्वर देवस्थान नेवपूर वाकी येथे भव्य महाआरती सोहळा

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर): श्री श्री १००८ महामंडलेश्वर शनि भक्त संत सुखदेव महाराज यांच्या संकल्पनेतून शनेश्वर देवस्थान नेवपुर वाकी ता. कन्नड येथे 25/10/2025 शनिवार महाआरतीचे मानकरी मुख्यमंत्री शासकीय योजना मदत…

मातंग समाजाच्या महिलांच्या पुनर्वसनाची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): आज महाराष्ट्र मातंग मांग समाज सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांची भेट घेऊन नासिक मधील मातंग समाजाच्या महिला…

Nashik: नाशिक जिल्ह्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव परिसरातील उंबरखेड रोडवरील कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावर चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापारी आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः कांद्याला समाधानकारक भाव…

नाशिकला डाळींब तर बीडमध्ये सीताफळ इस्टेटला मंजुरी ; उत्पादन वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत  महत्त्वपूर्ण निर्णय..

नाशिक जिल्ह्यात डाळींब व बीड जिल्ह्यात सिताफळ इस्टेट स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी (दिनांक ३०) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मालेगाव येथील तालुका फळरोपवाटीका निळगव्हाण…

नाशिक मध्ये वाढतेय गुन्हेगारी :तरुणाची दगडाने ठेचून हत्त्या

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडतदाराच्या भावाचा मध्यरात्री खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक : पंचवटी परिसरातील नरोत्तंमभवन समोर रस्त्यावर मार्केटयार्डात हमाली करणाऱ्या युवकाचा दगडाने ठेचून खून…

त्र्यंबकेश्वर नगरीत होणार 1सप्टेंबर रोजी अहिल्यादेवी होळकर यांचे टाळ मृदुंगाच्या गजरात त्रंबक नगरी दुमदुमणार आणि होणार पुण्यतिथी साजरी .

कैलास सोनवणे: त्र्यंबकेश्वर नगरीत होणार 1सप्टेंबर रोजी अहिल्यादेवी होळकर यांचे टाळ मृदुंगाच्या गजरात त्रंबक नगरी दुमदुमणार आणि होणार पुण्यतिथी साजरी . होळकर घराण्याचे वंशज राहणार उपस्थित हिंदूधर्म रक्षणी राजमाता पुण्यश्लोक…

आमदार डॉ.राहुल दौलतराव आहेर यांच्या तर्फे तालुक्यातील वारकऱ्यांना रेनकोट वाटप

काजीसांगवीः (उत्तम आवारे):- आषाढी वारीसाठी चांदवड तालुक्यातून दिंडीमध्ये गेल्या चार-पाच दिवसापूर्वी हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. वारकरी भिजण्यापूर्वीच वारकऱ्यांना रेनकोट मिळाले. रेनकोट पाहून वारकऱ्यांना सुखद धक्का बसला. दरम्यान यावर्षी…

पायी पालखी सोहळ्यास मुलभुत सुखसुविधा देणे साठी पालकमंत्र्यांना निवेदन!

दिघवद वार्ताहर(कैलास सोनवणे): संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान, त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायी पालखी सोहळ्यास आरोग्यसेवा, फिरते शौचालय, स्नानगृहे, अँम्बुलंस,.फिरतादवाखाना,अनुभवी पोलिस संरक्षण इ. वारकऱ्यांच्या मुलभुत सुखसुविधा देणे साठी…

त्र्यंबकेश्वर (नाशिक) सिंहस्थ आराखड्यात 2300 कोटींचे रस्ते; 63 कोटींचे विश्रामगृह

नाशिक (Nashik) : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या तीन वर्षांवर आल्यामुळे नाशिक महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभाग या यंत्रणांकडून सिंहस्थानिमित्त विकास पर्वणी साधली जात आहे. नाशिक महापालिकेने भूसंपादनाच्या खर्चासह…

केंद्रीय मंत्री भारती पवारांची संपती किती कोटीत?

Bharti Pawar Property : डॉ. भारती पवारांकडे साडेपाच लाखांचे 80 ग्रॅम सोने आहे. तर जवळपास दीड किलो चांदी, सोळा लाखांच्या विविध बँकांमध्ये ठेवी, दहा लाखांचा एलआयसी विमा त्यांच्या नावे आहे.…

दिघवद भूमिपुत्रांचा नाशिक मध्ये सत्कार

दिघवदः (कैलास सोनवणे) चांदवड तालुक्यातील दिघवद गावचे भूमिपुत्र यांचा दिघवद वासी नाशिक निवासी यांच्यातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. गेल्या वर्षभरात दिघवद मधील अनेक तरुणांनी विविध क्षेत्रात गरुड भरारी घेतली.…

Translate »