Tag: निवडणूक

तिसगांव जि.प.प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी “वैष्णवी नवनाथ गांगुर्डे’ यांची एकमताने बिनविरोध निवड

दिघवद वार्ताहर(कैलास सोनवणे):- तिसगांव ता चांदवड येथील जि.प.प्राथमिक शाळेत आज शैक्षणिक सन २०२४-२६ साठीच्या शालेय व्यवस्थापन समिती निवडीकरिता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी उपस्थित पालक यातून निवड करण्यात आलेल्या…

Translate »