Search for:
  • Home/
  • Tag: पायी वारी

आमदार डॉ.राहुल दौलतराव आहेर यांच्या तर्फे तालुक्यातील वारकऱ्यांना रेनकोट वाटप

  काजीसांगवीः (उत्तम आवारे):-   आषाढी वारीसाठी चांदवड तालुक्यातून दिंडीमध्ये गेल्या चार-पाच दिवसापूर्वी हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे. वारकरी भिजण्यापूर्वीच वारकऱ्यांना रेनकोट मिळाले. रेनकोट पाहून वारकऱ्यांना सुखद धक्का बसला. दरम्यान यावर्षी विविध पालख्यांद्वारे पंढरपूरला जाणाऱ्या चांदवड तालुक्यातील वारकऱ्यांना १३०० रेनकोटचे वाटप केले.   दरवर्षी आषाढी वारीसाठी वारकरी मोठ्या उत्साहाने पंढरपूरकडे धाव [...]

Translate »