Search for:
  • Home/
  • Tag: पारितोषिक

उर्धुळ ग्रामपंचायतीला स्वर्गीय आर.आर. आबा पाटील स्वच्छ गांव सुंदर (स्मार्ट ग्राम) पुरस्कारात तालुका प्रथम क्रमांक

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)सन 2024/25 सालचा राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा स्वर्गीय आर आर आबा पाटील स्वच्छ गांव सुंदर (स्मार्ट ग्राम) पुरस्कार जिल्हा परिषदेच्या वतीने व चांदवड पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक उर्धुळ ग्रामपंचायत ला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओमकार पवार साहेब उप मुख्य कार्यकारी अधिकारी [...]

होळकरवाडा ( रंगमहाल ) येथे राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५ भव्य बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

रविवार , दिनांक – २ नोव्हेंबर "कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): जागर शिवशाही ते होळकरशाही ” उपक्रमांतर्गत… ‘ भारतीय इतिहास प्रबोधिनी मुंबई , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन मुंबई आयोजित… पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशाताब्दी जन्मोत्सवा निमित्ताने…‘ राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५ – भव्य बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात चांदवड येथील होळकरवाडा [...]

Translate »