Tag: मराठी बातम्या

निमगव्हाण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी नागेश ठोंबरे यांची निवड

कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर) : चांदवड तालुक्यातील निमगव्हाण येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदी नागेश रतन ठोंबरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रोटेशन पद्धतीने या आधीचे उपसरपंच देवराम निवृत्ती शिंदे यांनी…

Onion Garlic Price Hike : बाजारात कांद्याने गाठली शंभरी, लसणाच्या दरातही विक्रमी वाढ..

यंदाच्या हंगामात हवामानातील अनियमिततेमुळे कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. विशेषतः नाशिक आणि इतर कांदा उत्पादन क्षेत्रांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या नव्या कांद्याची गती संथ…

Onion Cultivation: लाल कांद्याच्या उत्पादनावर परिणाम, ‘या’ दुष्काळी पट्ट्यात कांद्याच्या उत्पादनाला मोठा फटका..

नगर तालुका हा पर्जन्यछायेचा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो. सध्या लाल कांद्याची काढणी सुरू आहे, मात्र यंदा उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसत आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वातावरणातील अनियमित बदलांमुळे लाल कांद्यावर…

Onion Market : कांद्याच्या दरात मोठी वाढ कसा मिळतोय दर,वाचा सविस्तर

नगर येथील तिसगाव (ता. पाथर्डी) येथे रविवारी (दि.२५) झालेल्या लिलावात प्रथम दर्जाच्या कांद्याला उच्चांकी साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. उपबाजार समितीच्या आवारात विक्रमी पंधराशे चाळीस गोण्यांची आवक नोंदवली गेली.…

Solar Pump : जिल्हानिहाय सोलर पंप योजनेची यादी जाहीर; यादीतील तुमचे नाव आहे का हे तपासा,जाणून घ्या सविस्तर ..

केंद्र सरकारद्वारे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान म्हणजेच पीएम-कुसुम (PM-KUSUM) योजना देशभरातील शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वीजेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोलर पंप उपलब्ध करून…

Pomegranate Export: देशातून डाळिंब निर्यातीत लक्षणीय वाढ

Sangali News: भारतातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही पिकवलेले डाळिंब जागतिक बाजारपेठेत प्रचंड यशस्वी ठरले आहे. नैसर्गिक आपत्ती आणि विविध रोगांचा सामना करत, भारतीय शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या निर्यातीत वाढ करून जागतिक स्तरावर भारताचे…

Onion Market : उन्हाळ कांद्याची आवक अंतिम टप्प्यात, लाल कांद्याला कसा मिळतोय दर?

कांदा बाजाराची सद्यस्थिती: उन्हाळ कांद्याची आवक अंतिम टप्प्यात, दरात वाढ मागील रब्बी हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे कांद्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे, ज्यामुळे बाजारात कांद्याच्या पुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे.…

Jan Dhan Yojna : जनधन योजनेबाबत मोठी अपडेट; केंद्र सरकारचा केवायसीचा नवा आदेश

केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना अंतर्गत मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे जनधन खात्यांच्या व्यवस्थापनात महत्वाचे बदल होत आहेत. केंद्रीय वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी देशातील सर्व बँकांना खातेधारकांचे केवायसी…

Maize Rate : मका दरात सातत्याने होत असलेली घसरण, शेतकऱ्यांमध्ये विक्रीसाठी वाढती घाई

Amravati: मका दरात सातत्याने होत असलेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मका उत्पादक शेतकऱ्यांमध्ये विक्रीसाठी धावाधाव सुरू आहे. अचलपूर बाजार समितीत गुरुवारी (ता. ७) एकाच दिवशी तब्बल ४० हजार पोत्यांची आवक नोंदवली…

Crop Insurance: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!रब्बी हंगामासाठी पीकविमा योजना लागू..

Nanded : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2024-25 साठी गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांसाठी एक रुपयात सर्वसमावेशक विमा योजना जाहीर झाली आहे. गहू, ज्वारी आणि हरभरा या पिकांसाठी…

Ration Card : ई-केवायसी करा, अन्यथा रेशनकार्ड होणार बंद; ‘या’ तारखेपर्यंत दिली अंतिम मुदत..

भारत सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत गरीब आणि गरजूंना सवलतीच्या दरात धान्य पुरवले जाते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या रेशनकार्ड धारकांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ई-केवायसीद्वारे बनावट…

Maharashtra Rain: राज्यात पुढील ३ दिवस अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता..’या’ जिल्ह्यांना अलर्ट

हवामान विभागाने राज्यातील पुढील ३ दिवस काही भागात पावसाचा अंदाज दिला आहे.राज्याच्या काही भागात मागील ५दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. तर दुसरीकडे दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. हवामान विभागाने राज्यातील…

Nashik: नाशिक जिल्ह्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव परिसरातील उंबरखेड रोडवरील कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावर चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे व्यापारी आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः कांद्याला समाधानकारक भाव…

राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीचं गिफ्ट ! काय आहे आनंदाची भेट? वाचा सविस्तर..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्राने रब्बी हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ…

Translate »