राज्याच्या पूरपरिस्थितीचा आढावा
राज्यातील पर्जन्यमानाचा अहवाल मंत्रालय नियंत्रण कक्षाद्वारे प्रसिद्ध केला गेला आहे. दि.२४.०७.२०२४ रोजी झालेला पाऊस व धरणातील विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा: १. दिनांक २४.०७.२०२४ रोजी प्राप्त हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे, सातारा, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना रात्री ११.४६ वाजता रेड अलर्ट सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. २. पुणे येथे उद्भवलेली [...]