Search for:
  • Home/
  • Tag: मुंबई

होळकरवाडा ( रंगमहाल ) येथे राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५ भव्य बक्षीस वितरण समारंभ संपन्न…

रविवार , दिनांक – २ नोव्हेंबर "कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): जागर शिवशाही ते होळकरशाही ” उपक्रमांतर्गत… ‘ भारतीय इतिहास प्रबोधिनी मुंबई , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन मुंबई आयोजित… पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशाताब्दी जन्मोत्सवा निमित्ताने…‘ राष्ट्रीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा २०२५ – भव्य बक्षीस वितरण समारंभ मोठ्या दिमाखात चांदवड येथील होळकरवाडा [...]

नवी मुंबईत हाय अलर्ट: शहरातील काही भागात 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद.

नवी मुंबईत भरती-ओहोटीमुळे दुपारचे सत्र सुरू असलेल्या शाळा बंद राहतील. मुंबई पावसाचे लाइव्ह अपडेट्स, 22 जुलै 2024: सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यत मागील 24 तासात मुंबईच्या अनेक भागात 200 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वयंचलित हवामान केंद्रानुसार, सर्वाधिक पावसाची नोंद ट्रॉम्बे (241 मिमी), त्यानंतर वडाळा (223 मिमी), घाटकोपर (215 [...]

Translate »