Search for:
  • Home/
  • Tag: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना

लाडक्या बहिणींना मुख्यमंत्र्यांची भेट: “मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना”

देशातील स्त्रियांना धुरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटूंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे, तसेच गरीब व कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करुन स्त्री सक्षमीकरण करणे, या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन-२०१६ मध्ये सुरु करण्यात आली. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅसजोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरु आहे. महाराष्ट्रात [...]

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ महा-मेळावा: सर्व कामे एकच छताखाली

दिघवद ( कैलास सोनवणे )निमगव्हान ता चांदवड येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मेळाव्या प्रसंगी विभक्त कुटुंब तसेच विविध योजनांसाठी शासनाकडून होणारी शिधापत्रिकांची मागणी लक्षात घेता चांदवड तालुक्यात दहा हजार शिधापत्रिकांचा इष्टांक वाढविला आहेत अशी माहिती आमदार डॉ आहेर यांनी दिली लाडकी बहिण योजनेसाठी इच्छुक महिला लाभार्थींना लाभ मिळण्यासाठी कोणतीही [...]

मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते शुभारंभ

मंगरूळ ता.चांदवड येथे आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या हस्ते मुख्यमंत्री “माझी लाडकी बहीण” योजनेचा   शुभारंभ करण्यात आला.    यावेळी कृ. उ.बा.स.संचालक डॉ.आत्माराम कुंभार्डे, मा.सभापती डॉ.नितीन गांगुर्डे, तहसीलदार श्री.मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी श्री.मच्छिंद्र साबळे, तालुका अध्यक्ष श्री.मनोज शिंदे, बालविकास अधिकारी श्री.सचिन शिंदे, श्री.योगेश ढोमसे, श्री.शांताराम भवर, श्री.सुनील शेलार, श्री.विजय धाकराव, श्री.गणपत [...]

Translate »