Search for:
  • Home/
  • Tag: येथील

घोटी ते त्रंबकेश्वर महामार्ग भू संपादित शेतकरी बांधवांच्या उपोषणासप शेतकरी पुत्र प्रहारचे गणेश निबाळकर यांची भेट

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) मौजे खंबाळें । डहाळेवाडी पासून म्हसुलीं ता.इगतपुरी जि नाशिक ते त्रयंबकेश्वर वाढीव रस्त्याचे भूसंपादनाची कार्यवाही चालू आहे. यास आम्ही शेतकरी व शेतकरी कृती समितीचा पूर्ण विरोध आहेग्रामसभा राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, ९९५६ अंतर्गत आमच्या गावातील जमिनींचे अधिग्रहण करण्यास शेतकरी वर्ग तीव्र विरोध दर्शवत आहेत. यावेळी उपोषण स्थळी [...]

Translate »